



श्री घंटेश्वर हनुमान मंदिर बद्दल
श्री घंटेश्वर हनुमान मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे, श्री हनुमंताची मूर्ती स्वयंभू आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री.गोपीनाथ मालप व त्यांचे तत्कालीन मित्र कै. दिलीप भगणे, कै. रमेश मोरे, कै. शांताराम लक्ष्मण रेवाळे (बोक्या), कै. रामचंद्र बटावले, कै. बाळकृष्ण बटावले, कै. कृष्णा भागणे, कै. पांडुरंग नागले, कै. वसंत सुर्वे, श्री दत्ताराम गावडे, श्री तुकाराम रहाटे, श्री गणपत उपळकर हे मधु-पार्क उद्यान खार पश्चिम येथे नियमितपणे एकमेकांना भेटत असत.

एक व्हिज्युअल प्रवास माध्यमातून
आमच्या YouTube व्हिडिओ विभागात स्वागत आहे, एका वेळी एक फ्रेम.
प्ले दाबा आणि आम्हाला परिभाषित करणारा व्हिज्युअल प्रवास एक्सप्लोर करा.
छायाचित्र
आमच्या प्रवासाचे सार कॅप्चर करणार्या व्हिज्युअल मेजवानीत पाऊल टाका -
आपण कोण आहोत याचे हृदय आणि आत्मा प्रतिबिंबित करणारा एक क्युरेट केलेला संग्रह.